Grofer 80 is helps control unwanted excessive vegetative growth, which enhances the plant’s overall resistance and stress tolerance.
It strengthens the crop and prevents flower drop, resulting in improved flower setting, better fruit formation, and overall healthier fruit development.
Grofer 80
promotes better leaf bud development and provides protection against blight, fungal infections, and other disease-related issues.
ग्रोफर 80 मुळे वनस्पतीच्या अनावश्यक वाढीवर नियंत्रण राहते, त्यामुळे रोपांची एकूण प्रतिकारशक्ती आणि सहनशक्ती वाढते.
हे पिकाला योग्य ताकद मिळवून फुले गळून न जाण्यास मदत करते, ज्यामुळे फुलांची सेटिंग सुधारते आणि फळधारणा तसेच फळाची वाढ अधिक चांगली होते.
ग्रोफर एटी पानांची काळोकीत वाढ करते त्यामुळे करपा, बुरशीजन्य रोग आणि इतर रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यास मदत होते.