Product View Image

Flow Cal MN

  • Composition* * Premium Calcium 15% and Nitrogen 10%. * Magnesium Blend 3%.*
  • *Ultra-Fast Calcium Delivery:* Provides one of the fastest-acting calcium formulations, helping plants quickly overcome calcium deficiency and strengthening cell walls for better growth.
  • Enhanced Fruit Quality & Shelf Life:* Improves fruit firmness, size, shine, and reduces cracking or rotting. It also helps fruits stay fresh longer during storage and transport.
  • अतिवेगाने कॅल्शियम पुरवठा:* वनस्पतींना कॅल्शियमची कमतरता झटपट भरून काढतो, कोशिका भिंती मजबूत करून वाढ जोमदार करतो.
  • फळांची गुणवत्ता व टिकाऊपणा वाढवतो:* फळांचा आकार, चमक, कडकपणा सुधारतो तसेच फुटणे, कुजणे कमी करतो. वाहतूक आणि साठवणीत फळे जास्त काळ ताजी राहतात.
  • संतुलित पोषणामुळे एकूण वाढ सुधारते:* कॅल्शियम नायट्रोजन + मॅग्रेशियमचे मिश्रण प्रकाशसंश्लेषण सुधारते, फुलधारणा वाढवते आणि उत्पादनात एकूण वाढ करते.